वचनकार श्री गजेश मसणय्या यांची जन्मभूमी
करजगी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. बाराव्या शतकातील प्रसिद्ध वचनकार श्री गजेश मसणय्या यांचा जन्म इ.स. ११६५ मध्ये करजगीच्या भूमीत झाला. त्यांनी “महालिंग गजेश्वर” या अंकितनामाने एक हजाराहून अधिक वचने लिहिली. गावात त्यांचे मंदिर असून ते गावाच्या श्रद्धेचे आणि अभिमानाचे स्थान आहे.
मराठी, कन्नड आणि उर्दू अशा विविध भाषा व परंपरा जपणारे करजगी गाव एकोप्याचे उत्तम उदाहरण आहे. १९५२ मध्ये स्थापन झालेली ग्रामपंचायत तेव्हापासून गावाच्या विकासासाठी कार्यरत आहे.
एकच ध्यास, करजगीचा विकास!
गावाची माहिती
स्रोत: जनगणना २०११ व ग्रामपंचायत नोंदी
| एकूण लोकसंख्या | ६,२६३ (पुरुष ३,१८८ • स्त्री ३,०७५) |
|---|---|
| कुटुंबांची संख्या | १,२९० |
| साक्षरता दर | ७१.६६% |
| भौगोलिक क्षेत्रफळ | ३,२३१.८३ हेक्टर |
| प्रभाग (वार्ड) | ५ |
| ग्रामपंचायत स्थापना | १९५२ |
| शाळा | जिल्हा परिषदेच्या ९ शाळा (मराठी, कन्नड व उर्दू माध्यम); माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला; इ. ११ वी–१२ वी कला व व्यवसाय शिक्षण (Vocational) विद्यालय |
| अंगणवाडी | १० केंद्रे |
| आरोग्य | प्राथमिक आरोग्य केंद्र, करजगी |
| मंदिरे | १३ |
| पिन कोड | ४१३२१९ |
आमची दिशा
दृष्टी
स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध करजगी — जिथे प्रत्येक नागरिकाला आवश्यक सुविधा आणि सेवा सहज मिळतील.
सेवा
नागरिकांना एका क्लिकवर आणि घरबसल्या ग्रामपंचायतीच्या सेवा व दाखले उपलब्ध करून देणे.
विकास
गाव स्वच्छ ठेवणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे आणि पारदर्शकपणे विकासकामे पूर्ण करणे.
करजगी कुठे आहे?
करजगी हे अक्कलकोट तालुक्यात असून गावाच्या शेजारी खालील गावे आहेत.
- शिरवळ
- हंद्राळ
- काल्हिप्परगे
- घुंगरेगाव
- माणगुळे
ग्रामपंचायत करजगी — पदाधिकारी व सदस्य
सार्वत्रिक निवडणूक २०२३ – २०२८
- श्री. विवेकानंद बसप्पा उंबरजेसरपंच
- श्री. शब्बीर मौलाली पटेलउपसरपंच
- श्री. काशिनाथ नागप्पा घोंगडेग्रामपंचायत अधिकारी
प्रभाग क्रमांक १
- श्री. रवी श्रीमंत लिंबोळेसदस्य
- श्री. सिद्धू सोमण्णा गजासदस्य
- श्रीम. प्रमिला चौडप्पा कुंभारसदस्य
प्रभाग क्रमांक २
- श्रीम. मोनिका भिमाण्णा नायकोडीसदस्य
- श्रीम. हिराबाई कल्याणराव अनंतपुरेसदस्य
प्रभाग क्रमांक ३
- श्री. दस्तगीर हसन गोडीकटसदस्य
- श्री. भिमाशंकर सिद्रामप्पा चडचणसदस्य
- श्रीम. रेणुका रवींद्र पटेदसदस्य
प्रभाग क्रमांक ४
- श्री. बसवराज सुर्यकांत कोकणेसदस्य
- श्रीम. नागम्मा मल्लिकार्जुन डबरेसदस्य
- श्रीम. स्वाती उमेश धसाडेसदस्य
प्रभाग क्रमांक ५
- श्री. बसवराज चंद्रकांत सवळीसदस्य
- श्रीम. सुषमा चंद्रशेखर येळमेलीसदस्य
- श्रीम. मल्लव्वा श्रीशैल नागापुरेसदस्य