महाराष्ट्र शासन  |  ग्रामविकास व पंचायत राज विभाग +91 97661 97625
ग्रामपंचायत करजगी बोधचिन्ह ग्रामपंचायत करजगी ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
सूचना
ग्रामपंचायत करजगीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत! (२७ नोव्हेंबर २०२६)

नागरी सेवा

ग्रामपंचायतीमार्फत मिळणारे दाखले व सुविधा — कार्यालयात आणि ऑनलाईन

  • जन्म नोंद व दाखला

    जन्माची नोंदणी व जन्म प्रमाणपत्र.

    कार्यालयातऑनलाईन
  • मृत्यू नोंद व दाखला

    मृत्यूची नोंदणी व मृत्यू प्रमाणपत्र.

    कार्यालयातऑनलाईन
  • विवाह नोंदणी

    विवाहाची नोंदणी व विवाह प्रमाणपत्र.

    कार्यालयातऑनलाईन
  • रहिवासी दाखला

    गावातील रहिवासाचा दाखला.

    कार्यालयातऑनलाईन
  • नमुना ८-अ उतारा

    मालमत्ता (घर) नोंदीचा उतारा.

    कार्यालयातऑनलाईन
  • थकबाकी नसल्याचा दाखला

    ग्रामपंचायत कर थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.

    कार्यालयातऑनलाईन
  • दारिद्र्य रेषेखालील दाखला

    दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबाचा दाखला.

    कार्यालयातऑनलाईन
  • घरपट्टी भरणा

    मालमत्ता कर कार्यालयात किंवा QR कोडद्वारे भरा.

    कार्यालयातऑनलाईन
  • पाणीपट्टी भरणा

    पाणी कर कार्यालयात किंवा QR कोडद्वारे भरा.

    कार्यालयातऑनलाईन

QR कोडद्वारे कर भरणा

घरपट्टी व पाणीपट्टी आता QR कोड स्कॅन करून कोणत्याही UPI ॲपद्वारे (Google Pay, PhonePe, Paytm इ.) भरता येते.

QR कोड ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. भरणा केल्यानंतर पावती कार्यालयातून घ्यावी.

ऑनलाईन सेवा पोर्टल

खालील शासकीय पोर्टलवरून दाखले व सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

दाखल्यासाठी अर्ज करताना

  • अर्जासोबत आधार कार्ड व संबंधित पुरावे सोबत आणावेत. आवश्यक कागदपत्रांच्या संपूर्ण यादीसाठी कार्यालयाशी संपर्क साधा.
  • कार्यालयीन वेळ: सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते सायं. ५
  • शंका असल्यास फोन किंवा WhatsApp द्वारे विचारा.
संपर्क

ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा

  • ग्रामपंचायत कार्यालय, मु. पो. करजगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर – ४१३२१९
  • +91 97661 97625
  • gpkarajagi1952@gmail.com
  • सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते सायं. ५
    रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद

आपला संदेश पाठवा